• Total Visitor ( 303347 )
News photo

वर्तकनगर पोलीस स्टेशन,ठाणे शहर

Raju tapal December 02, 2025 34

वर्तकनगर पोलीस स्टेशन,ठाणे शहर



गु र क्र.:- ८३३/२५ कलम ३०८ (२),११५ (२), ३५२,३५१ (२), ३ (५) भान्यासं प्रमाणे



फिर्यादी:- कैवल्य संजय पाटील, वय १९ वर्षे,धंदाः- साईट सुवरवायझर

राः ६०१/जिवदानी सोसायटी,न्यु कळवा हायस्कुल जवळ,कळवा ठाणे



गुन्हा घडला:-दि.०१/१२/२०२५ रोजी ०१:३० वा. चे सुमारास 



घटनास्थळ:- कॅडबरी जंक्शन सिग्नल जवळ,वर्तकनगर,ठाणे



गुन्हा दाखल:- दि. ०१/१२/२०२५ रोजी १९:१८ वा.

आरोपी:- १)किरण साहेबराव देवरे वय 32 वर्ष, 

२)गणेश जाधव, दोघे रा:-सिद्धेश्वर तालावजवळ,खोपट ठाणे,



हकीकत:-

नमुद तारीख वेळी व ठिकाणी फिर्यादी हे त्यांच्या मजुरांसह कॅडबरी जंक्शन येथे असलेल्या सिग्नलजवळ सीसीटीव्ही कॅमेन्याची केबल टाकण्यासाठी रस्ता खोदण्याचे काम करीत असताना इसम नामे किरण देवरे याने फिर्यादीस "इथे काम करायचे असेल तर मला पैसे द्यावे लागतील" असे बोलून त्यांना शिवीगाळ केली तसेच त्यांना भिती दाखवून त्यांचेकडून दोन हजार रूपये घेतले तरोच आरोपीसोबत अरालेला इराम नामे गजानन जाधव याने फिर्यादीस शिवीगाळ करून हाताने मारहान केली व बघून घेण्याची धमकी दिली म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून यातील आरोपी नामे किरण साहेबराव देवरे,वय 32 वर्ष,रा;- सिद्धेश्वर तलावाजवळ खोपट ठाणे यास नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यास रिमांडकामी हजर करण्यात आले आहे.

 


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹1,499 पासून सुरू!
📞 संपर्क: +91 9307671912

🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL समाविष्ट

titwala-news

Advertisement

Advertisement